🙏🙏🏏 VIVO IPL MATCH LIVE SCORE 🏏🙏
🟥 ✍️

🙏 🙏🙏


 🌾किसान कृषी केंद्र🌾

⭕प्रोप्रा. शुभम प्रकाश बेजंकीवार
📍भारत चौक, राजुरा जि. चंद्रपूर
📞मो. नं. 7875822001, 9822565394
🙏🙏

भद्रावती शहरात श्रमदानातून स्वच्छता अभियान.


(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) जितेंद्र माहुरे भद्रावती
भद्रावती:- संपूर्ण देशात स्वच्छ सर्वेक्षण-2021 तसेच महाराष्ट्र भर "माझी वसुंधरा अभियान" राबविण्यात येत आहे त्यात भद्रावती शहर सुद्धा सहभागी झालेले आहे , त्या अंतर्गत शासनाने पृथ्वी,वायू,जल,अग्नी व आकाश निसर्गाच्या या या पंचतत्वासंबंधी आखून दिलेल्या सूचनांना अनुसरुन नगर परिषद भद्रावती क्षेत्रात शनिवार दिनांक 06/02/2021 ला सकाळी आठ वाजता 8:00 ते 11:00 पर्यंत गवराळा तलाव व गणेश मंदिर परिसरात श्रमदानातून स्वछता अभियान राबविण्यात आले त्यात न.प. भद्रावती अध्यक्ष ,नगर सेवक,अधिकारी,कर्मचारी,सफाई कर्मचारी तसेच ईतर सामाजिक संघटनांनी उत्स्फूर्तपणे सहभाग दर्शविला. 

    प्रत्येक महिन्याच्या  पहिल्या शनिवारी व तिसऱ्या शनिवारी वेगवेगळ्या ठिकाणी स्वच्छता अभिमान राबविण्यात येणार असल्याने भद्रावती शहरातील नागरिकांनी,सामाजिक संघटनांनी त्यात सहभागी होऊन नगर परिषदेस सहकार्य करावे  असे आव्हान नगर परिषद भद्रावती चे अध्यक्ष मा. अनिलजी धानोरकर याचे कडून करण्यात येत आहे.