चंद्रपूर:- चंद्रपूर येथून मानसिक उपचार घेऊन गावाला जात असताना मृतक राहुल सुभाष बोडें वय (28)रा.परमडोह ता.वणी जिल्हा यवतमाळ हा चंद्रपूर -घुग्गुस रस्त्यावरील पांढरकवढा येथे वाहन थांबविले असता वाहनातून पळून जाऊन पांढरकवढा-शेणगाव रस्त्यावर असलेल्या अशोक ठक्कर यांचे नरसळी असलेल्या टीनाच्या बंड्या मध्ये ब्रेक वायरने गळफास लावून आत्महत्या केली.
पोलिसांनी मर्ग दाखल करून जिल्हा सामान्य रुग्णालयात शवविच्छेदना पाठविले पुढील तपास ठाणेदार राहुल गांगुर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय गोखरे मैडम पोहवा रंगारी, अवधेश ठाकूर, योगेश शार्दूल, रंजित भुरसे करीत आहे