(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) विरेंद्र का. मेश्राम, सिंदेवाही
सिंदेवाही:- सिंदेवाही तालुक्यातील मौजा वासेरा येथे संपन्न सेवाग्राम मेडिकल कॉलेज सेवाग्राम,लायन्स क्लब चंद्रपूर,गुरुदेव सेवा मंडळ वासेरा,तालुका काँग्रेस कमेंटी सिंदेवाही तथा श्री.रमाकांत लोधे मित्र परिवार आयोजित " भव्य विनामूल्य मोतीबिंदू व शस्त्रक्रिया शिबीरा"मध्ये 224 रुग्णांची यशस्वी शस्त्रक्रिया झाल्यानंतर आज दि.05मार्च.2021 रोजी वासेरा येथे "मोफत चष्मे वितरणाचा कार्यक्रम"संपन्न झाला... सदर कार्यक्रमात सर्व रुग्णांना मोफत चष्मे वितरित करण्यात आले.
प्रसंगी सेवाग्राम मेडिकल कॉलेज येथील डॉक्टरांची चमू.. डॉ:अजहर सर ,जि प सदस्य मा: श्री :रमाकांत लोधे ,सामाजिक कार्यकर्ते मा:श्री कपिल मेश्राम रत्नापुर,श्री :पराग देवगड़े सर ,श्री :महेश बोरकर सरपंच वासेरा ,श्री.राहुल पटेल,श्री:मयूर।सूचक आणि कार्यकर्तेे .... गुरुदेव सेवा मंडळाचे सदस्य....!

* शिबिर यशस्वी करून पूर्णत्वास नेणाऱ्या "सर्व हितचिंतकांचे"मनस्वी आभार...!भविष्यात याच सहकार्याच्या अपेक्षेत.....