घनोटी तुकुम येथील नवनाथ आत्राम यांची मोठी मुलगी.
पोंभुर्णा:- पोंभुर्णा तालुक्यातील घनोटी तुकुम येथील रहिवासी नवनाथ आत्राम यांची मोठी मुलगी आकांक्षा (गुड्डी) हिच अल्पशा आजाराने श्वेता हॉस्पिटल चंद्रपूर येथे उपचारादरम्यान दुःखद निधन झाल्याची धक्कादायक बातमी मिळाली.
कु. आकांशा नवनाथ आत्राम हि कर्मवीर विद्यालय येनबोळी येथे १० वीच शिक्षण घेत होती. गावातील हुशार विद्यार्थिनींच निधन झाल्याने गावात शोककळा पसरली आहे. तिच्या पश्चात आई वडील आणि लहान भाऊ असा परिवार आहे...
आधार न्यूज नेटवर्क टिम तर्फे भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐💐