🙏🙏 ✍️🙏


 🌾किसान कृषी केंद्र🌾

⭕प्रोप्रा. शुभम प्रकाश बेजंकीवार
📍भारत चौक, राजुरा जि. चंद्रपूर
📞मो. नं. 7875822001, 9822565394
🙏🙏

चंद्रपूर जिल्ह्यात आज 1618 बाधित; 21 मृत्यू तर 1133 जणांनी कोरोनावर मात.

पोंभुर्णा तालुक्यात 37 कोरोना बाधितांची नोंद.
चंद्रपूर:- दि. 24 एप्रिल चंद्रपुर जिल्ह्यात मागील
24 तासात 1133 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे, तर 1618 कोरोनाबाधीत रुग्णांची नव्याने भर पडली असून 21 बाधीतांचा मृत्यू झाला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत