अखेर......! कोरोना विरुद्धची जंग मूम्ताज़ भाईंनी हिंमतीने जिंकली.

Bhairav Diwase
"TIGER IS BACK"
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) सतीश बिडकर कोरपना
कोरपना:- कोरपना तालुका ग्रामीण पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष "सैय्यद मूम्ताज़ अली" यांना गेल्या 10 दिवसापुर्वी कोरोनाची लागन झाली होती.होम कारेंटाईन राहून परिवाराच्या अथक परिश्रमाने अनेक अडचणींचा सामना करत अखेर भाईंनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली. भाईंना दीर्घ आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
काही दिवस आराम करण्याचा सल्ला संबंधित डॉक्टरांनी दिल्याची माहिती मी दूरध्वनीवरून संपर्क केला असता भाईंनी दिली असून काही दिवसाच्या अल्प विरामानंतर पुन्हा नव्या दमाने भाई पत्रकार जगतात सक्रिय होणार आहे यात तिळमात्र ही शंका नाही. "टायगर ईज़ बॅक" यानिमित्ताने म्हटले तर वावगे ठरणार नाही.