🙏🙏✍️ ✍️🙏


 🌾किसान कृषी केंद्र🌾

⭕प्रोप्रा. शुभम प्रकाश बेजंकीवार
📍भारत चौक, राजुरा जि. चंद्रपूर
📞मो. नं. 7875822001, 9822565394
🙏🙏

तलवारीने गळ्यावर वार करून राकेश बहूरीयाची हत्या.


(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) राहुल थोरात
बल्लारपुर:- बल्लारपूर येथील आंबेडकर वॉर्ड येथे आज सायंकाळी सहा चा सुमारास राकेश दर्शन बहूरीया वय 37 हा आपल्या ऍक्टिव्हा गाडी वरून घरी येत असताना गल्लीत लपून असलेले दोन आरोपीनी राकेश दर्शन बहूरीया याचा वरती तलवारीने गळ्यावर वार करून गळा कापण्यात आला गळ्यातून रक्ताची धार वाहून राकेश दर्शन बहूरीया याचा जाग्यावरच मृत्यू झाला मृतक व आरोपी आपसी संबंधित आहे.

वराह(डुक्कर)पकडण्याचा वादातून हत्या करण्यात आली असे बोलल्या जात आहे, हत्या करणारा एका आरोपीला काही वेळातच पोलिसांनी अटक केली आहे एक आरोपी फरार झाला आहे, पोलिसांनी मृतक चा पंचनामा करून शवविच्छेदन करिता पाठविण्यात आले. पुढील तपास बल्लारपुर पोलीस करीत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत