💻

💻

अहिल्याबाई होळकर जयंती निमित्त आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून जिवती पोलिस स्टेशनला 1 सॅनिटायझर मशीनचे वितरण.(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) सुनील राठोड, जिवती
जिवती:- माजी मंत्री महाराष्ट्र लोखलेखा समितीचे अध्यक्ष आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून आज अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त पोलीस स्टेशन जिवती येथे सॅनिटायझर मशीन देण्यात आली.
 त्यावेळी जिवती पंचायत समितीचे उपसभापती महेश देवकते व जिल्हा परिषदेच्या सदस्य सौ. गोदावरीताई केंद्रे यांच्या हस्ते पोलीस उपनिरीक्षक श्नी.अंबिके साहेब यांना प्रदान करण्यात आले. याप्रसंगी जिल्हा उपाध्यक्ष भाजपा श्नी. केशवराव गिरमाजी विमुक्त जाती जमाती चे जिल्हा संयोजक सुरेशदादा केंद्रे तालुका महामंत्री दत्ताभाऊ राठोड युवा मोर्चाचे तालुका अध्यक्ष गोविंदराव टोकरे सरपंच पुंडलिक गिरमाजी विजय गोतावले भाजपा नेते गोपीनाथ चव्हाण निजम शेख माने, अंकुश येमले आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत