Top News

स्मार्ट ग्राम/आदर्श गाव घाटकुल येथे जागतिक पर्यावरन दिन साजरा.


(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) किशोर माहोरकर पोंभुर्णा
पोंभुर्णा:- दरवर्षी ५ जून हा दिवस जागतिक पर्यावरण दिवस म्हणून साजरा केल्या जातो. पर्यावरणाची गुणवत्ता वाढवने , समस्या व संवर्धनाविषयी जागरुकता निर्माण करने आनी पर्यावरनाविषयक निर्णय घेण्याची क्षमता निर्माण व्हावी म्हणून पोषक वातावरनाची निर्मिति करने हा पर्यावरण दिन साजरा करण्यामागचा मुख्य उद्देश.
आपल्या संस्कृतिने नदिला पावित्र्य, पृथ्वीला मातृत्व, निसर्गाला पितृत्व, डोंगरदर्या याना बंधुत्व बहाल करुण मानवाची नाड निसर्गाशि जोडलेली आहे. मातीतून जन्माला येत, मातीतच आपनण मिसडनार आहोत याची जाणीव दिली आहे. त्यामुडे पर्यावरणाचा विचार आपल्या मनात असतोच फक्त त्याला खतपानी घालन्यासाठी आजच्या दिवसाचे औचित्य. हेच औचित्य साधत आदर्श गाव घाटकुल येथील ग्रामपंचायत च्या वतीने आज डिनांक ५ जून २०२१ ला कोरोना काडात कमी भासत असलेल्या प्रांनवायूसाठी सर्वानी एक झाड़ अवश्य लावावे ही संकल्पना बाडगुन ग्रामपंचायत घाटकुल येथे वृक्षारोपन करण्यात आले. याप्रसंगी ग्रामपंचयात चे सरपंच सुप्रीम गद्देकर, उपसरपंच, व सदस्य तसेच रोजगार सेवक, मैजिक बस समुदाय समन्वयक, आनी गावकरी उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने