सेवानिवृत्त शिक्षक विनोद एकरे यांचा सत्कार.

Bhairav Diwase


(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) सतीश बिडकर, कोरपना
कोरपना:- गड़चांदुर येथील श्री विनोद एकनाथ एकरे सर हे महात्मा गांधी विद्यालय सोनुर्ली येथे शिक्षक म्हणून कार्यरत होते. काल दि. 30 मे ला वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले. त्याबद्दल सत्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
यावेळी संस्थेचे विकास भोजेकर, स्मिता चिताड़े, शरद जोगी, चंद्रभान वरारकर, खैर सर उपस्थित होते व त्यांनी विनोद ऐकरे सरांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.