Click Here...👇👇👇

ABVP भद्रावतीने गुरूपौर्णिमा केली साजरी. #ABVP

Bhairav Diwase


(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) जितेंद्र माहुरे, भद्रावती
भद्रावती:- अखिल भारतीय विद्यार्थी परिषद,भद्रावती शाखे ने गुरूपौर्णिमे निमीत्त यशवंतराव जूनियर कॉलेज चे प्राचार्य डॉ. जयंत वानखेडे सर, उपप्राचार्य प्रा.महादेव बरडे सर व लोकमान्य टिळक कॉलेज चे प्राचार्य दरेकर सर, प्रा. सचिन सरपटवार सर, प्रा नामदेव कोल्हे सर, प्रा. रोशन पारखी सर, लिपिक मधू सावनकर व विवेकानंद महाविद्यालया चे प्राध्यापिका राखूनडे मैडम आणी निळकंठराव शिंदे कला व विद्यान महाविद्यालयच्या प्रा. संदिप प्रधान सर यांना गुरूपौर्णिमा निमित्ताने स्वामी विवेकानंद यांच्या जिवन यात्रे वर आधारित 'विवेक यात्रा' हे पुस्तिका देऊन प्राध्यापकांना शुभेच्छा दिल्या. या वेळेस नगरमंत्री बाळा उर्फ जयेश प्रशांत भडगरे, रोहित शेट्टी, यश चौधरी, तनुजा येरणे उपस्थीत होते.
 #ABVP