🙏🙏🏏 VIVO IPL MATCH LIVE SCORE 🏏🙏
🟥 ✍️

🙏 🙏🙏


 🌾किसान कृषी केंद्र🌾

⭕प्रोप्रा. शुभम प्रकाश बेजंकीवार
📍भारत चौक, राजुरा जि. चंद्रपूर
📞मो. नं. 7875822001, 9822565394
🙏🙏

हरीत क्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक जयंतीचे औचित्य साधून लेडीगुडा येथे बंजारा विकास फाउंडेशनकडुन शालेय विद्यार्थ्याना बुक, पेन वाटप. #book-pen


(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) सुनिल राठोड, जिवती
जिवती:- बंजारा विकास फाउंडेशन मार्फत लेंडीगुडा येथे 1 जुलै कृषि दिन निमित्त वसंतरावजी नाईक साहेबाची जयंती साजरी करण्यात आली या जयंती निमित्त वर्ग 1 ते 5 वी पर्यत च्या शालेय विद्यार्थानां बुक, पेन, पेन्शिल, इत्यादि बंजारा विकास फाउंडेशन संस्था द्वारा देण्यात आले. #Book-pen
यावेळी बंजारा विकास फाउंडेशन तालुका अध्यक्ष श्नी अरविंद चव्हाण उपाध्यक्ष श्नी प्रल्हादजी चव्हाण सचिव सौ उषाताई पवार, सदस्य श्रावण चव्हाण धोडुबाई चव्हाण व गावातील नायक श्नी त्रिमुख राठोड कारभारी श्नी देवराव चव्हाण मारोती पवार, सौ रजंनाबाई पवार, सुखदेव जाधव, बालाजी चव्हाण, संजय राठोड, शिवाजी पवार, विनोद जाधव व सर्व गावकरी या कार्यक्रमात उपस्थित होते.