🙏🙏🏏 VIVO IPL MATCH LIVE SCORE 🏏🙏
🟥 ✍️

🙏 🙏🙏


 🌾किसान कृषी केंद्र🌾

⭕प्रोप्रा. शुभम प्रकाश बेजंकीवार
📍भारत चौक, राजुरा जि. चंद्रपूर
📞मो. नं. 7875822001, 9822565394
🙏🙏

आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या वाढदिवसानिमित्य भव्य मोफत नेत्रचिकित्सा, चष्मे वाटप. #Chandrapur


चंद्रपूर:- आपणास कळविण्यात अत्यंत आनंद होत आहे कि आपल्या सर्वांचे लाडके मा. आमदार श्री. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या वाढदिवसानिमित्य उद्या शुक्रवार 30 जुलैला तिरूमला भवन भिवापूर वॉर्ड, चंद्रपूर येथे भव्य मोफत नेत्रचिकित्सा शिबीर व चष्मे वाटप आयोजित करण्यात आलेले आहे.
या शिबिरात डॉक्टरांमार्फत डोळे तपासणी करून, चष्मा लागेल त्यांना मोफत चष्म्याचे वितरण करण्यात येणार आहे. तरी आपणास विनंती आहे की आपण गरजू रुग्णांपर्यंत  हि माहिती पोहचवावी. पण त्यांना सोबत घेऊन येण्याची कृपा करावी. #Chandrapur
                                           
    हा कार्यक्रम कोविडच्या नियमांचे पालन करून घेण्यात येणार असल्यामुळे सकाळी ठीक 11 वाजता येऊन नोंदणी करावी.
    
आयोजक:- प्रज्वलंत प्रमोद कडू
(भा.ज.यू. मो महामंत्री चंद्रपूर महानगर)
                                            
 दिनांक : शुक्रवार 30 जुलै 2021                        
स्थळ : तिरूमला भवन, भिवापूर वॉर्ड, चंद्रपूर 
                                            
वेळ : सकाळी 11 वा.