Top News

शिवसेना महिला जिल्हाध्यक्षा सौ. भारती ताई दुदानी यांचा भाजपात प्रवेश. #Chandrapur

चंद्रपूर:- शिवसेना महिला जिल्हाध्यक्षा सौ. भारतीताई दुदानी यांची आज शिवबंधनातून मुक्तता करुन भाजपात प्रवेश केला. #Chandrapur
यावेळी भाजपाचे ज्येष्ठ नेते प्रमोद कडू, राजेंद्र गांधी, महानगर जिल्हाध्यक्ष मंगेश गुलवाडे, जि. प. ब्रिजभुषण पाझारे, वार्ड सदस्य सविता कांबळे, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

सविस्तर वृत्त थोड्याच वेळात....

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने