🙏🙏✍️ ✍️🙏


 🌾किसान कृषी केंद्र🌾

⭕प्रोप्रा. शुभम प्रकाश बेजंकीवार
📍भारत चौक, राजुरा जि. चंद्रपूर
📞मो. नं. 7875822001, 9822565394
🙏🙏

आगामी निवडणुकीसंदर्भात विदर्भ राज्य आंदोलन समितीकडून जिवती येथिल आंबेडकर भवनात आढावा बैठक संपन्न. Meeting(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) सुनील राठोड, जिवती
जिवती:- आगामी नगरपंचायत व ग्रामपंचायत निवडणुकी करिता कार्यकर्त्यांनी सज्ज व्हा -- माजी आमदार अँड. वामनराव चटप साहेब व जिल्हा अध्यक्ष श्नी सुदामभाऊ राठोड यांनी आगामी होऊ घातलेल्या नगरपंचायत व ग्रामपंचायत निवडणुकी संदर्भात विदर्भ राज्य आंदोलन समिती तालुका जिवतीच्या वतीने आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला राजुरा विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार अँड वामनराव चटप व जिल्हा अध्यक्ष श्नी सुदामभाऊ राठोड प्रामुख्याने उपस्थित होते.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी कार्यकर्त्याना मार्गदर्शन करताना म्हणाले की, विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या सर्व कार्यकर्त्यांनी आगामी होऊ घातलेल्या नगरपंचायत व ग्रामपंचायत निवडणुकी करिता पूर्ण शक्तीने कामाला लागण्याचे यावेळी सांगितले विदर्भ राज्य आंदोलन समिती ही आपल्या भागात मजुबत असून,पक्ष संघटन,बुथ प्रमुख यांची नियुक्ती करण्यात भर द्यावी,कार्यकर्त्यांनी जनतेने प्रयत पोहचून त्यांच्या समस्या जाणून घ्यावा, केन्द्र सरकारच्या योजना ची माहिती पोहचवावी,तसेच जिवती नगरपंचायत क्षेत्रात बुथ रचना करावी,पक्षात येणाऱ्या कार्यकर्त्याना समावून घ्यावा अशी घोषणा केली या वेळी उपस्थित विदर्भ राज्य आंदोलन समिती तालुका अध्यक्ष श्नी अरविंद भाऊ चव्हाण सोशल मीडिया तालुका प्रमुख मा विजय भाऊ चव्हाण वारे काका कदम साहेब शब्बीर शेख व विदर्भ राज्य आंदोलन समिती कार्यकर्त्ये मोठ्या संख्येने उपस्थित होते.
#Meeting

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत