🙏🙏🏏 VIVO IPL MATCH LIVE SCORE 🏏🙏
🟥 ✍️

🙏 🙏🙏


 🌾किसान कृषी केंद्र🌾

⭕प्रोप्रा. शुभम प्रकाश बेजंकीवार
📍भारत चौक, राजुरा जि. चंद्रपूर
📞मो. नं. 7875822001, 9822565394
🙏🙏

पोलिस हवालदाराची धारदार चाकूने गळा कापून हत्या. #murder #police

(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) राहुल थोरात
आलापल्ली:- पोलीस हवालदाराची वाहनचालकाची अज्ञातानी धारदार चाकूने गळा कापून राहत्या घरी नागेपल्ली येथील वॉर्ड क्रमांक २ मध्ये काल रात्रौ हत्या केल्याची घटना समोर आल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. #murder #police
जगन्नाथ सिडाम वय 53 असे हत्या झालेल्याचे नाव ते भामरागड तालुक्यातिल धोडराज पोलिस मदत केंन्द्रात कार्यरत होते. काल रात्रौ ते नागेपल्ली येथील आपली राहत्या घरी झोपून असताना अज्ञात मारेकरूने त्यांच्या घराचा दरवाजा ठोठावून त्यांना उठविले व काही कळायच्या आतच धारदार चाकूने त्यांचा गळा कापला त्यामुळे मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला. चंद्रपुर येथे उपचारासाठी नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
घटनास्थळी अहेरीचे उपविभागीय पोलिस अधिकारी, विशाल ठाकुर, पोलिस निरीक्षक प्रविण डांगे, आणि श्वान पथकासह दाखल. झाले असून घटनेचा पुढील तपास सुरू आहे.