🙏🙏🏏 VIVO IPL MATCH LIVE SCORE 🏏🙏
🟥 ✍️

🙏 🙏🙏


 🌾किसान कृषी केंद्र🌾

⭕प्रोप्रा. शुभम प्रकाश बेजंकीवार
📍भारत चौक, राजुरा जि. चंद्रपूर
📞मो. नं. 7875822001, 9822565394
🙏🙏

आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या वाढदिवसानिमित्त कढोली व गोवरी येथे विविध सामाजिक उपक्रम संपन्न. #Program(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) रत्नाकर पायपरे, राजुरा
राजुरा:- आज दिनांक महाराष्ट्राचे माजी अर्थ,नियोजन व वने मंत्री तथा माजी पालकमंत्री चंद्रपूर व विद्यमान आमदार आदरणीय विकासपुरुष सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या वाढदिवसानिमित्त राजुरा तालुक्यात कढोली आणि गोवरी या गावांमध्ये विविध समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात आले.


कढोली येथे माजी आमदार संजय धोटे यांच्या अध्यक्षतेखाली काढोली प्राथमिक आरोग्य केंद्रात आरोग्य विभागातील कार्यरत अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सत्कार करून गौरविण्यात आले.
तसेच गोवरी येथे जि. प. सभापती सुनील उरकुडे यांच्या अध्यक्षतेखाली गोवरी उपकेंद्रात ऑक्सिजन कॉन्स्टंटट्रेटर व आशा वर्कर यांना ऑक्सिमीटर वाटप कार्यक्रम संपन्न झाला.#Program