🙏🙏🏏 VIVO IPL MATCH LIVE SCORE 🏏🙏
🟥 ✍️

🙏 🙏🙏


 🌾किसान कृषी केंद्र🌾

⭕प्रोप्रा. शुभम प्रकाश बेजंकीवार
📍भारत चौक, राजुरा जि. चंद्रपूर
📞मो. नं. 7875822001, 9822565394
🙏🙏

३० जुलैला भव्य वृक्षारोपण कार्यक्रम. #Treeplantation


पोंभूर्णा पंचायत समितीचे आयोजन.
पोंभूर्णा :- तालुक्यात विविध ठिकाणी वृक्षारोपण करून पर्यावरण संतुलित ठेवण्याचे संकल्प घेत पंचायत समिती पोंभूर्ण्याच्या वतीने ३० जुलै ला सहा ग्रामपंचायतीमध्ये भव्य वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. #Treeplantation
यावेळी आयोजित कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून माजी जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे, जिल्हा परिषद सदस्य राहूल संतोषवार, पंचायत समितीच्या सभापती अल्का आत्राम, उपसभापती ज्योती बुरांडे, पंचायत समिती सदस्य विनोद देशमुख, पंचायत समिती सदस्य गंगाधर मडावी,गट विकास अधिकारी सुनीता मरस्कोले यांची ऊपस्थीती राहणार आहे.
 पोंभूर्णा पंचायत समितीच्या वतीने तालुक्यातील चेक हत्तीबोडी ,देवाडा खुर्द, जामतुकूम, जामखुर्द, थेरगाव व  घोसरी  ग्रामपंचायत हद्दीत भव्य वृक्षारोपणाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे.