राष्ट्रवादी काँग्रेसचे सावरकर बंधुंचा वाढदिवस समाजकार्यातून साजरा. #Birthday(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) रत्नाकर पायपरे, राजुरा
राजुरा:- आज दिनांक 05/08/2021 रोजी राष्ट्रवादी काँग्रेस राजुरा शहर सचिव आँस्टिन सावरकर आणि राष्ट्रवादी तालुका युवक काँग्रेसचे महासचिव आँल्विन सावरकर यांच्या वाढदिवसानिमित्त ग्रामीण रुग्णालय राजुरा येथे फळ, मास्क वाटप करण्यात आले यावेळी डाँ. कुळमेथे साहेब उपस्थित होते आणि गरजुंना धान्य वाटप करण्यात आले तसेच राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे वाढदिवस साजरा करण्यात आला 


यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संतोषभाऊ देरकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष रखिबभाई शेख, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष स्वप्निल बाजुजवार राष्ट्रवादी काँग्रेस शहर कार्याध्यक्ष संदिप पोगला, शहर उपाध्यक्ष सुजित कावळे, शहर उपाध्यक्ष अंकुश भोंगळे शहर महासचिव विजय कुमरे, शहर महासचिव प्रसाद देशमुख, शहर सचिव जहिर भाई खान,शहर कोषाध्यक्ष राजाभाऊ ददगाड, अमोल ताठे, राहुल वनकर, जुनेद शेख, सिराज भाई, गौरव वासाडे सोहेल शेख, अभिजित चहारे, अनुदिप धनपावडे, निहाल माथनकर, जयंत वाटेकर, रूपेश हेपट तसेच बसपा चे आशिष करमरकर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
#Birthday

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत