Click Here...👇👇👇

श्री साई कॉन्व्हेंटमध्ये स्व. डॉ भालचंद्र गु॑डावार यांचे प्रथम पुण्यस्मरण व श्रध्दांजली कार्यक्रम. #Program

Bhairav Diwase


(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) जितेंद्र माहुरे, भद्रावती
भद्रावती:- येथील श्री साई कॉन्व्हेंटमध्ये श्री साई शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष स्व. डॉ. भालचंद्र गु॑डावार या॑चा प्रथम पुण्यस्मरण व श्रध्दांजली कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.#Adharnewsnetwork
 कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव प्रा. अतुल गु॑डावार होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून श्रीमती का॑ताताई गु॑डावार,रुपा गु॑डावार, अनिल गु॑डावार,शाळेचे मुख्याध्यापक अतुल बडकेलवार, मुख्याध्यापिका किरण कोथळे आदी मान्यवर उपस्थित होते.सर्व प्रथम प्रा. अतुल गु॑डावार यांच्या शुभहस्ते स्व. डॉ भालचंद्र गु॑डावार यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पमाला अर्पण करून श्री साई कॉन्व्हेंट तर्फे श्रध्दांजली अर्पण करण्यात आले. या वेळी शिक्षक वृंद उपस्थित होते.#Program