बिबट्याच्या हल्यात मूलगा गंभीर जखमी. #Attack

Bhairav Diwase
(आधार न्युज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) रितेश एस. आसमवार, चामोर्शी
चामोर्शी:- चामोर्शी तालुक्यातील आष्टी पेपर मिल कॉलनी मध्ये चपराळा अभयारण्य आतील बिबट्याने मुलावर हल्ला करून गंभीर जखमी केले जखमी मुलाचे नाव अंश मनोज मोरे वय 8 हे गणेश आरती करिता परवेश सिंग सेकुरीटि गार्ड सोबत येत असताना अचानक बिबत्याने मुलावर हल्ला केला. #Attack 

💥मुलगी भाव देत नाही; खचलेल्या तरूणाचे थेट आमदारानांच पत्र.

तेव्हा सोबत असलेल्या व्यक्तिने काटिने मारून बिबट्या ला हाकलुन लावला असून यात मुलाला हाताला गम्भीर दुखापत झाली असून मुलाला आष्टी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले या चपराळा अभयारण्य लागून असलेल्या गावात मानवी वस्ती घुसून मानवी हल्ले झाले आहेत. परंतु चपराळा वन्यजीव अभयारण्य येथील कर्मचारी दुर्लक्ष करीत असल्यामुळे आष्टी परिसरात वन्य प्राण्यांचे हल्ल्याचे प्रमाण वाढले आहे.