चंद्रपूर जिल्ह्याचे शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप गिऱ्हे यांचे वडील अनिल गिऱ्हे वय 57 यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. अंत्ययात्रा आज 3 सप्टेंबर ला त्यांचे राहते घर मेडिकल कॉलेज जवळ रामनगर येथून सायंकाळी 4 वाजता बिनबा गेट मोक्षधाम येथे निघणार आहे. आधार न्यूज नेटवर्क टिमतर्फे भावपूर्ण श्रद्धांजली... #death.
याची सदस्यता घ्या:
टिप्पणी पोस्ट करा
(
Atom
)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत