(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) रत्नाकर पायपरे, राजुरा
राजुरा:- आज दिनांक 02/09/2021 रोज गुरूवारी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राजुरा शहर संघटक सचिव जुनेद भाई शेख यांचा वाढदिवस अनेक सामाजिक कार्यातुन साजरा केला.
गोर गरिबांना फळ आणि मास्क वाटप केले आणि तशेच व्रुक्षारोपण करूण वाढदिवस साजरा करण्यात आला.#Adharnewsnetwork
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी राजुरा तालुकाध्यक्ष संतोष भाऊ देरकर आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी राजुरा शहर अध्यक्ष रखिब भाई शेख यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम घेण्यात आला यावेळि राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहर अध्यक्ष स्वप्निल बाजुजवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर कार्याध्यक्ष संदिप पोगला, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर उपाध्यक्ष सुजित कावळे, राजुभाऊ ददगाळ, जहिर भाई, राहुल वनकर आणि सामाजिक कार्यकर्ते कार्तिक सोमलकर उपस्थित होते.#Socialwork