जाहिरात... Advertisement... विज्ञापन

ग्रामपंचायत कार्यालय फुटाना येथील ग्रामसभा शांततेत संपन्न. #Pombhurna

(आधार न्यूज नेटवर्क पोंभुर्णा विशेष प्रतिनिधी) किशोर माहोरकर
पोंभुर्णा:- दिनांक २०/९/२०२१ ला पंचायत समिति पोम्भूर्णा अंतर्गत ग्रामपंचायत कार्यालय फुटाना येथील ग्रामसभा जिल्हा परिषद केंद्र शाळा फुटाणा इथे शांततेत संपन्न झाली. सदर ग्राम सभेत ग्रामीण पानी पुरवठा व स्वछता समिति गठित करने, ग्रामपंचायत स्तरावर कृषि समितिचि स्थापना करने,जैविक विविधता समिति पुनर्गठित करने, गांव तंन्टामुक्ति समिति स्थापन करने,आामचा गांव आामचा विकास सन २०२०-२१ सुधारित आराखड्यास मंजूरी देने, शासकीय योजनांची माहिती देने व लाभार्थी निवड करने, नरेगा अंतर्गत सन २०२२-२३ मजूर अंन्दाज पत्रक तयार करने, मनरेगा अंतर्गत सन २०२१-२२ करिता कामाची निवड करने, जी. प.शाळा सुरु करने, कोविड -१९ लसिकरन बाबत माहिती,इ -पिक पाहनी बाबत शेतकर्याना माहिती देने,इत्यादि विषयावर ग्राम सभेत सादक बादक चर्चा करुण वरील विषय कायम करण्यात आले.
या प्रसंगी ग्रामपंचायत सरपंच संगीता तेलसे, उपसरपंच नैलेश चिंचोलकर यानी जनतेच्या विविध समस्या एकुण घेत त्यांचे समाधान करण्याचे आश्वसंन दिले तर इतर सदस्यानी त्याला उत्तम रित्या साथ दिली. तर सचिव जंगिलवार यानी ग्रामसभेचे योग्य नियोजन करीत ग्रामासभेचे यशस्वी आयोजन केले.ग्राम सभा यशस्वी झाल्याबद्दल ग्रामपंचायत मार्फत ग्रामस्थांचे आभार मानन्यात आले.         पाउस असुनही लोकानी छत्र्या घेत उपस्थिति दर्षाविलि हे विशेष.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत