जाहिरात... Advertisement... विज्ञापन

राजुरा तालुक्यात शिवसेनेचे भगवे वादळ सुरु. #Shivsena

राजूरा तालूक्यातील तुलाणा. येथील शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश.


(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) रत्नाकर पायपरे, राजुरा
राजुरा:- शिवसेनेचे पक्षप्रमुख महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे यांच्या कार्यप्रनालीला प्रेरित होऊन संपूर्ण राज्यात शिवसेनेचा जनाधार वाढताना दिसत आहे.
चंद्रपूर जिल्ह्याचे जिल्हाप्रमुख आदरणीय संदिपभाऊ गिऱ्हे व युवासेना जिल्हाप्रमुख निलेशभाऊ बेलखेडे यांच्या मार्गदर्शनात राजुरा तालुक्यात शिवसेनेत इनकमिंग चालू झाले.
येणाऱ्या काळात होणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीला केंद्रित करून जिल्हाप्रमुखांनी पदाधिकाऱ्यांना तयारीला लागण्याचे आदेश दिले आहे.


राजुरा तालुक्याचे कार्यतत्पर तालूका प्रमूख व नगरसेवक राजू भाऊ डोहे यांच्या नेतृत्वात तूलाना येथील शेकडो नागरिकांनी शिवसेनेत प्रवेश केला.
यावेळी संजय बबन गोंगे गनेश गनूजी उमक,सुरज रविद्र वाघमारे,अनिकेत राउत,मंगेश मधूकर राउत,प्रविन राउत,हरिचंद्र मारोती घोंगे,प्रविन मोरे,सचिन वडस्कर,सूनिल बंडू राउत,गनेश वडस्कर,मयुर वडस्कर ,शुभम भंडारे,सचिन वडस्कर,असे तूलाना येथील असंख्य नागरिकांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.#Adharnewsnetwork


याप्रसंगी राजूरा विधानसभा संघटक नरसिंगभाऊ मादर ,शिवसेना शहर प्रमूख निलेशभाऊ गंपावार,सुनीलभाऊ लेखराजनी शहर समन्वयक, सास्तीचे उपसरपंच व युवासेना तालुका चिटणीस (संघटक) कुणाल निळकंठ कुडे ,युवासेना राजूरा तालूका चिटणीस वतन मादर ,माजी युवासेना उपजिल्हा प्र.राकेश चिलकुलवार , माजी शिवसेना शहर प्र.भूवन सल्लम,शिवसैनिक बालूभाऊ कूइटे,खूशाल भाऊ सूर्यवंशी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.#Shivsena

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत