सीए, जनरल मॅनेजर, सीईओ प्रमाणे एखाद्या कंपनीचा आर्थिक कारभार पाहण्याकरिता महत्त्वाचे आणि कायद्यानुसार सक्तीचे असलेले पद म्हणजे कंपनी सेक्रेटरी....
चिंतामणी कॉलेज ऑफ कॉमर्स पोंभूर्णा व भारतीय कंपनी सचिव संस्थान नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने या संदर्भात अधिक माहिती देणारा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. अकरावी, बारावी तसेच कला, वाणिज्य व विज्ञान या कुठल्याही शाखेतील पदवी व पदव्युत्तर वर्गातील किंवा पूर्ण केलेल्या सर्व विद्यार्थ्यांना सदर कार्यक्रमात भाग घेता येईल. त्यासाठी सखोल माहिती देणारा कार्यक्रम दिनांक - सोमवार, 23 ऑक्टोबर 2021 रोजी सकाळी ठीक 11:15 वाजता ऑनलाइन पद्धतीने झूम (ZOOM) वर आयोजित केलेला आहे. तरी आपण सर्वांनी या कार्यक्रमात दिलेल्या वेळेवर हजर राहून यशाचा नवा मार्ग जाणून घ्यावा आणि आपल्या मित्रांना हा मेसेज पाठवून त्यांना देखील याची संधी द्यावी.
Join Zoom Meeting
Meeting ID: 915 9614 0265
Passcode: 493940
विनीत
ओमप्रकाश सोनोने,
अभ्यास केंद्र संचालक,
चिंतामणी कॉलेज ऑफ कॉमर्स पोंभुर्णा जिल्हा चंद्रपूर
8698908051
डॉक्टर संघपाल नारनवरे,
प्राचार्य चिंतामणी कॉलेज ऑफ कॉमर्स पोंभुर्णा जिल्हा चंद्रपूर.