जाहिरात... Advertisement... विज्ञापन

हिंदूंच्या सन्मानार्थ बजरंग दल मैदानात. #Chandrapur


काश्मीरमध्ये झालेल्या हिंदू बांधवांच्या हत्येचा बजरंग दल तर्फे निषेध.
चंद्रपूर:- काश्मीर मध्ये 370 व 35A कलम हटविल्यनंतर आतंकवादी घटनांमध्ये एकाएकी वृध्दी झालेली आहे. त्यामध्ये आपल्या निष्पाप हिंदू बांधवांची निर्घृण हत्यामध्ये वाढ होत आहे. त्याच्या विरोधात काश्मीर हिंदू समाजासोबत बजरंग दल पूर्णपणे आणि पूर्णशक्तीने सोबत आहे आणि सारखे होणाऱ्या अश्या भ्याड हमल्याविरोधात 9/10/21ला चंद्रपूर मधील गांधी चौक मधे हमल्याचा निषेध करण्यात आला.

त्यावेळी विश्व हिंदू परिषद जिल्हाध्यक्ष रोडमल गहलोत, विश्व हिंदू परिषद जिल्हा मंत्री सत्यनारायण खेंगर, विश्व हिंदू परिषद जिल्हा सेवा प्रमुख सत्यनारायण सोनकर, विश्व हिंदू परिषद जिल्हा सहसेवा प्रमुख राजेश जोशी, बजरंग दल जिल्हा सयोजक अमित करपे, बजरंग दल जिल्हा सहसयोजक विकास मांजरे, विश्व हिंदू परिषद महानगर मंत्री नरेश मडावी, विश्व हिंदू परिषद महानगर उपाध्यक्ष विजय येंगलवार, बजरंग दल महानगर सयोजक तुषार चौधरी, शुभम मुक्कावार, राहूल पडघाने, सागर भगत, सुनील राऊत, राकेश दास, देवाशीश राँय, सचिन खेंगर, मोहन यादव, योगेश पेटले, अक्षय पारखी शेकडो बजरंग दल कार्यकर्ते उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत