Top News

वैनगंगा नदी जवळ गाडी पलटली. #Accident


(आधार न्युज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) पौर्णिमा फाले, सावली
सावली:- सावली तालुक्यातील वैनगंगा सिमेवर असलेल्या वैनगंगा नदीच्या पुलाच्या कठडा तोडुन छत्तीसगड येथील मजुरांची बोलोरो गाडी पलटी झाली असुन त्यामध्ये 12 ते 15 जन जखमी झाले असून त्यामध्ये 5 जन गंभीर जखमी झाली असल्याची माहिती समोर आली आहे.
तसेच सर्वाना काही लोकांनी मदत करून काढले व त्यांच्या समोरील उपचारासाठी सर्वाना जिल्हा सामान्य रूग्णालय गडचिरोली भरती करण्यात आले आहे. परंतु जखमी रूग्णाची नावे कळलेली नाही. हे सर्व जण चंद्रपुर येथे मजुरी साठी आलेले होते. ते छत्तीसगड राज्यात परत जात असताना आज पहाटेच्या दरम्यान हा अपघात झालेला असून अपघात भिषण झालेला असून याची माहिती सावली पोलीसांना देण्यात आलेली आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने