दुचाकीची क्रुल्झर गाडीला धडक. #Accident

Bhairav Diwase
दोन जण गंभीर जखमी.
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) सुनिल राठोड, जिवती
जिवती:- जिवती तालुक्यातील शेणगाव गावालगत एका दुचाकी ने क्रुल्झर या मोठ्या गाडीला दिली धडक दुचाकी स्वार दोन जण गंभीर जखमी झाले असुन त्यांना खाजगी गाडीने ग्रामीण रुग्णालय गडचांदूर येथे हलवण्यात आल आहे.
गाडी क्र. MH-34 BK 0493 या दुचाकिची समोरुन येणाऱ्या क्रुझर ला जोरदार धडक लागली असुन दुचाकी चालक गंभीर जखमी झाले आहे.