वाढदिवस साजरा करण्याच्या नव्या फंडाने मित्राचा घेतला जिव

Bhairav Diwase
व्हिडिओ न्यूज पहा....
👇👇👇👇👇👇

कोणाचाही वाढदिवस म्हटलं की आपल्या डोळ्यांसमोर एकच गोष्ट चटकन येते ती म्हणजे 'केक'. सध्या मित्र-मैत्रिणी केक शिवाय वाढदिवस साजरा करत नाहीत. 
काही दिवसांपासून सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. एका मित्राचा वाढदिवस साजरा करण्यासाठी केक आणला होता. ५ मित्रांनी रस्त्याच्या कडेला आपल्या गाड्या लावुन एका मित्राचा वाढदिवस साजरा करत असतात, त्यांनतर ५ मित्रांनी मिळून एक मित्राला केक लावायला सुरुवात करतात. केक त्या मुलाच्या तोंडाला लावल्यानंतर काही कळताच तो मुलाचा मृत्यू होतो. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात येते. व डॉक्टरांनी त्याला मृत घोषित करतत. हि सर्व घटना एका सिसिटिव्हि (CCTV)  कैद झाली. हि घटना कुठे घडली हे अद्याप तरी कळू शकले नाही. या व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात व्हायरल करण्यात येत आहे.
त्या व्हायरल व्हिडिओ सोबत काही मजकूर पण लिहून शेअर करत आहे. 

वाढदिवस साजरा करन्याच्या नव्या फंडाने मित्राचा जिव घेतला..सावधान...

=====================

मस्ती मध्ये असा अघोरी पणा करू नका त्या मुलाच्या नाकातोंडात केक गेला त्याला श्वास घेता येईना बिचारा मेला खाण्याच्या वस्तू सोबत तुम्ही मस्ती करू नका, अंडी डोक्यात मारणे, केक तोंडाला फासणे, सभ्यतेचे लक्षण आहे का? ह्या घाणेरड्या प्रकाराची मला चिड येते.