ऑल इंडिया पँथर सेनेचा दणका #Sindewahi
ऑल इंडिया पँथर सेना ही तुमच्या खांद्याला खांदा लावून उभी असेल.तेव्हा सुनील गेडाम यांनी उपोषणाचा स्वतःहून मार्ग अवलंबला व त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय चंद्रपूर समोर दिनांक २४ नोव्हेंबर २०२१ पासून सुरवात केली.तसेच त्यांच्या मागण्या जोमाने धरून ऑल इंडिया पँथर सेना रात्रंदिवस सोबतीने जागत होती.अखेर दिनांक १ डिसेंबर २०२१ला त्यांच्या या लढ्याला यश प्राप्त झाले. त्यामध्ये रुपेश निमसरकार जिल्हाध्यक्ष ऑल इंडिया पँथर सेना,उपाध्यक्ष त्यागीभाई देठेकर, युवाध्यक्ष अजयभाऊ झलके, जिल्हा सल्लागार संतोषजी डांगे यांचे विशेष सहकार्य मोलाचे योगदान आहे.त्याचप्रमाणे सिंदेवाही तालुकाध्यक्ष आक्रोश खोब्रागडे, तालुका युवाध्यक्ष तथागत कोवले, उपाध्यक्ष जितेंद्र नागदेवते, महेंद्र कोवले, उपकार खोब्रागडे तथा समस्त ऑल इंडिया पँथर सेना यांचे सुद्धा सहकार्य लाभले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत