जाहिरात... Advertisement... विज्ञापन

पञकार दिनी दिलीप मेश्राम प्रथम पुरस्काराने सन्मानित #Sindewahi

सिंदेवाही:- नवरगांव दि. ६ तालुका मराठी पञकार संघ सिंदेवाही आणि बहुजन विद्यार्थी मंच यांच्या संयुक्त विद्यमाने आचार्य बाळशास्ञी जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त पञकार दिनाचे औचित्य साधून डाॅ. केशवराव शेंडे, पो.नि. योगेश घारे, वनपरिक्षेञ अधिकारी साळकर, ज्येष्ठ पत्रकार बाबुराव परसावार, दिलीप लोडल्लीवार, चंद्रकांत राहुड , गटशिक्षणाधिकारी पालवे, सिमा साहारे, भावना खोब्रागडे, यांच्या हस्ते, स्व. श्रीधरराव लोधे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ रमाकांत लोधे यांच्या वतीने शोध पञकारीता प्रथम पुरस्कार २०२१ शिल्ड, रोख रक्कम ३००० रूपये. पेन व पुष्पगुच्छ देऊन लोकमतचे नवरगांव येथील प्रतीनीधी दिलीप आर. मेश्राम यांचा सत्कार करण्यात आला.
📸
याबद्दल दयाराम फटींग, अमर बुध्दारपवार, मंगेश मेश्राम, सुनीता मेश्राम, सुदांशु मेश्राम, सुनील डेकाटे, संजयजी क-हाडे, सुभीराज मेश्राम, डाॅ निकेतन जांभुळकर, कपील मेश्राम, रुपेश मेश्राम, सोहम मेश्राम, यांनी अभिनंदन केले.
📸

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत