(आधार न्यूज नेटवर्क मुख्य उपसंपादक) ॲड. राहुल थोरात
बल्लारपूर:- भाजपा युवा मोर्चाचे चंद्रपूर जिल्हा उपाध्यक्ष तथा साई सरकार ग्रुप, बल्लारपूरचे अध्यक्ष मोहीत डंगोरे यांच्या साई सरकार ग्रुप तर्फ पुलवामा इथे शहीद झालेल्या जवानांना डॉ. राजेंद्र प्रसाद वार्ड बल्लारपूर माता मंदिर येथे श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
वार्डाचे वरिष्ठ नागरिक प्रेमदास मून, माजी नगरसेवक आनंद डंगोरे, रामनरेश सिंग, संजय पाटील, शालिक गोरडवार, सुधाकर पोगडे, सुभाष माणुसमारे, कालिका दुबे, विनोद पिंपळकर, धनसिंग पटेल, शेख रमजान, सुजित सोनेकर, दिनेश मेश्राम गोकुल जज, तम्मा पोल्लास, मनोहर धुळे, मल्लेश कुकलवर, सरदार खान पठाण, जीवने, विलास फुलमामिडवर तसेच वार्डातील महीला श्यामला डंगोरे, रंजना गोरडवार, मंजुषा वाघमारे, सुनंदा गोरघाटे, विमल मेश्राम, संगीता वैद्य, ललिता ताजणे, अर्चना संतोषवार, विमल बोमनवार, आरती नंदवंशी, राधा कुकलवार, विभा चोबे, नूरजाह शेख, रेखा पोगडे, शालिनी कुंभीलवार, कल्पना धुळे, बेबी गुंडावार, मनिषा कवलवार, कमलाबाई वानखेडे, राधा सिंग, सोनम वैद्य, बुजी पेरालु, मीरा देवी शर्मा, लक्ष्मी चौधरी, यासह तरुण व तरुणी मोठ्या संख्येने उपस्थित होते.