जाहिरात... Advertisement... विज्ञापन

वानर सेना सामाजिक संस्था उतरली रस्त्यावर

कर्नाटकातील हिंदू युवक हर्षा यांच्या हत्येचा निषेध

चंद्रपूर:- दिनांक 23 फेब्रुवारी 2022 बुधवार ला चंद्रपूर शहरांमध्ये वानर सेना सामाजिक संस्था रस्त्यावर उतरत आंदोलन करण्यात आले. कर्नाटकातील हिंदू युवक हर्षा यांच्या हत्येचा निषेधार्थ आंदोलन करण्यात आले. हत्या करणाऱ्या नराधमांवर कठोर कारवाई करण्यात यावी व त्यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी. याकरिता चंद्रपूर जिल्हाधिकारी यांना निवेदन सुद्धा देण्यात आले.
🎉
या आंदोलनात वानर सेना सामाजिक संस्थेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थिती होती.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत