Top News

अंकुश भोंगळे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला शेवट रामराम

अंकुश भोंगळे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला शेवट रामराम
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) रत्नाकर पायपरे, राजुरा
राजुरा:- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर उपाध्यक्ष श्री अंकुशभाऊ भोंगळे यांनी आपल्या पदाचा व सदस्यत्वचा राजीनामा देऊन पक्षाला शेवट रामराम केले आहे.

     महाराष्ट्रात सत्ताधारी पक्ष असतांना देखील राजुरा तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांची गळती थांबविता थांबे ना असे झाले आहे. 
     अंकुश भोंगळे यांनी आपल्या वैयक्तिक कारणामुळे पदभार व पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा देत असल्याचे पत्रात नमूद करून पत्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष चंद्रपूर यांना पाठविले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने