Aadhar News Network, Bhairav Diwase, chief editor, Adharnewsnetwork, chandrapur, adhar news network logo

भ्रष्टाचार विरोधी मोर्चा चंद्रपूर जिल्हाध्यक्ष मनोज पोतराजे, जिल्हा संयोजक अभि वांढरे यांच्या तक्रारी वरून पाटील कन्स्ट्रक्शनला 10 कोटी 80 लाख 14 हजारचा दंड #chandrapur #Korpana

10690 अवैध उत्खनन

20500 इतकी परवानगी देण्यात आली होती

कोरपना:- दाताळा-देवाडा-शिवणीत राजुरा पवनी वनसाडी रस्त्याच्या बांधकामासाठी मौजा वनोजा ता कोरपना येथील सकेन 34/2 आराजी 2.00 हे. आरव 3473 आराजी 2.00 हे. आर खाजगी क्षेत्रातून 20500 ब्रास दगड/मुरुम या गौण खनिजाचे उत्खनन व वाहतूक करण्यासाठी तात्पुरता पाटिल कन्स्ट्रक्शन अॅन्ड इन्फ्रास्ट्रकार लिमीटेड, पुणे या कंपनीला दिले असून परवानगी पेक्षा जास्त प्रमाणात अवैध खनन केल्यामूळे सदर जागेची प्रत्यक्ष पाहणी करून सबंधीतावर दंडात्मक कार्यवाही करावी असे पत्र भ्रष्टाचार विरोधी मोर्चा जिल्हाध्यक्ष मनोज पोतराजे अभि वांढरे यांनी चंद्रपूर जिल्हा खनिकर्म विभाग ला दिली होती.


त्या नंतर सातत्याने पाठपुरावा केला खानिकरम विभागाने कोरपणा तहसील कार्यालयाला भ्रष्टाचार विरोधी मोर्चाचा पत्राच्या आधारावर कारवाईचे आदेश दिले होते कोरपणा तहसीलने मंडळ अधिकारी व तलाठी यांना सांगितले व 11/04/2022 ला पाटिल कन्स्ट्रक्शन अॅन्ड इन्फ्रास्ट्रकार लिमीटेड, पुणे यांच्या वानोजा या खाण्याची मोका चौकशी केली व 10 कोटी 80 लाख 14 हजाराचा दंड ठोठावला

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत