Top News

अन्न पुरवठा विभागातील अधिकाऱ्याची चौकशी करून तात्काळ निलंबित करा.

जिल्हाध्यक्ष सूरज ठाकरे यांची मागणी


(आधार न्युज नेटवर्क ग्रामीण प्रतिनिधी) जगत सिंग वधावन, राजुरा
राजुरा:- राजुरा तहसील कार्यालयात अन्न पुरवठा पदी विकास राजपूत हे गेल्या 4 वर्षा पासून कार्यरत आहे.आणि शासनाकडून मोफत धान्य प्रत्येक राशन दुकानदार कडे देण्या साठी आदेश देण्यात आलेत होते परण तू भर पूर राशन दुकानदार कडे मोफत धान्य पाठविण्यात का आले नाही हा भ्रष्टाचार करणाऱ्या  अधिकारि वरती योग्य तो कारवाही करण्यात यावी अशी स्वाभिमान संघटनेचे जिल्हा अध्यक्ष यांनी मंगणी केली आहे.आणि गरजू लोकांना मोफत धान्य मिळले पाहिजे होते परंतु ज्यांना आवश्यक नाही अश्या व्यक्ती ना पण मोफत धान्य देण्यात आले आहे तरी पण प्रशासन व अधिकारि का कारवाही करण्यात येत नाही असा प्रश्न सूरज भाऊ ठाकरे यांनी उपस्थित केला आहे आणि संबंधित अधिकारी यांनी लगेच 16 लाखाची चार चाकी वाहन खरेदी केली आणि या खरेदी साठी रोख रक्कम कुटून आली त्याची पण चौकशी करण्यात यावी व मोफत धान्य ची अफ्रातून करून भ्रष्टाचार केला आहे त्या वरती महाराष्ट्रात भ्रष्टाचार मुक्त करण्यात यावी अशी मांगणी सूरज भाऊ यांनी जिल्हा पुरवठा अधिकारी. आयकर विभाग. नागपूरचे मुख्य आयुक्त व आयकर विभाग याना प्रतीली पी सादर केली.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने