🌄 💻

💻

ट्रक-ट्रॅक्टरची जाळपोळ, एटापल्लीत दहशत #Fire

गडचिरोली:- गडचिरोली जिल्ह्यात मागील दोन दिवसांपासून नक्षलवाद्यांचा हैदोस पाहायला मिळत आहे. आज (सोमवारी) पहाटे नक्षलवाद्यांनी हालेवारा परिसरात दोन पोकलेन, एक ट्रक आणि एक ट्रॅक्टरची जाळपोळ केली. 14 तारखेच्या रात्री एका पोलीस खबऱ्याची नक्षलवाद्यांनी क्रूर पद्धतीने हत्या केल्याची घटना ताजी असतानाच हा प्रकार समोर आल्याने घबराट पसरली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत