विरूर स्टेशन येथे नास्ता व सरबत चे वाटप #Chandrapur #Rajura


राजुरा:- बुधवार दिवशी विरूर स्टेशन गुरुद्वारा सिंग सभा च्या वतीने गुरूद्वारा कमिटी व सिख समाज कडून गुरू अर्जुन देवजी मुत्त्यादंम दिवस म्हणून गावकरी नागरिकांना नास्ता व सरबत देण्यात आले.

गुरूद्वारा मंदिर व विरुर स्टेशन बोस्तोप येथे बाहेरून येणाऱ्या जाणाऱ्या ना शरबत व नाश्ता वाटण्यात आले. कमिटी चे सर्व मेंबर्स या प्रसंगी उपस्थित होते प्रधान अजित सिंग टांक व मेंबर्स बिल्लाजी बावेजा सुरजित सिंग चीमा सोनू सिंग टांक रामूसिंग टांक गुरमितसिंग वधावन बलराज सिंग किटी बवेजा गुरजित सिंग टांक, राजा सिंग टांक, सतनाम सिंग चे सहकार्य केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या