भारतीय जनता युवा मोर्चा महानगर जिल्हा चंद्रपूर यांचे आयोजन
चंद्रपूर:- दि. 20 जुन आज आदरणीय विशाल दा. निंबाळकर यांच्या जन्म दिना निमित्त महाकाली मंदिर येथे भारतीय जनता युवा मोर्चा महानगर जिल्हा चंद्रपूर तर्फे महाप्रसाद व मिठाई वाटप करण्यात आले.
युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष पप्पू भाऊ बोपचे गणेश भाऊ रामगुंडेवार, युवा मोर्चा सचिव सतीश नामदेवराव तायडे ,यश बांगडे, गजानन भोयर , संजय पटले,अमन मुधडा, शिवम सिंग, नशीब चौधरी व युवा मोर्चा पदाधिकारी आदींची उपस्थिती होती.