Top News

M4 महासंघ राजुरा तालुका च्या वतीने विभागीय कार्यकर्ता व समाज प्रबोधन मेळावा सपंन्न
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) रत्नाकर पायपरे, राजुरा
राजुरा:- दि:24/07/2022 ला रोज रविवार ला दुपारी : 12:30  शिवाजी महाविद्यालय राजुरा येथे मोची,मादिगा,मादगी,मादरु समाज M4 महासंघ, तालुका राजुरा जिल्हा चंद्रपुर  विभागीय कार्यकर्ता तथा समाज प्रबोधन मेळावा राजुरा तालुका च्या वतीने घेण्यात आले आहे.

  कार्यक्रमचे  अध्यक्ष: मा:श्री: रामचंद्र आसमपेली सर M4 महासंघ चंद्रपुर जिल्हा प्रमुख यांनी केली व तसेच कार्यक्रम चे  उदघाटक,मा:सुनील मिद्दे साहेब M4 महासंघ महासचिव (म-रा) है होते तर सहउदघाटक म्हणून मा:एच .बी.नक्कलवार M4 महासंघ, कार्याध्यक्ष होते विचारमंचावर प्रमुख पाहुणे  म्हणून मा:प्रदीप आधारे ,उपाध्यक्ष ,मा: मुरलीधर लाटेलवार,कोषाध्यक्ष, मा:संजय लाटेलवार,उपाध्यक्ष, मा:रेनकुंटा, सदस्य,मा:शंकर सिट्टलवार ,सहसचिव , भीमराव पाला, जिल्हा उपाध्यक्ष व तसेच युवा वक़्ता प्रेम जोरपोतवार ,नथुजी गोड़सेलवार जिल्हा उपाध्यक्ष, सुभाष सिंदेकर जिल्हा उपाध्यक्ष, श्याम चिपकुर्तिवार,  महेश इप्पावार ,सरिता उराडे मैडम,राजकुमार दामेलवार राजुरा  तालुका अध्यक्ष तसेच राजेन्द्र कलवल राजुरा तालुका सचिव, कोरपना तालुका अध्यक्ष भगवान हरबड़े,मंचावर होते व त्यांनी समाजबंधवाना मार्गदर्शन केले ,या प्रसंगी डॉ. संजय, लाटेलवार ,मा:सुनील मिद्दे व भगवान हरबड़े यांच्या शाल श्रीफल व सविधान पुस्तक देऊन सत्कार करण्यात आला.


प्रस्तावना आसमपेली सरानी केली व तसेच सुनील मिद्दे सरानी  संघटणेची ओळख करुण दिली ,तर नक्कलवार सरानी समज व(मादगी)M4 महासंघ मुक्तिचे आंदोलन सांगितले व तसेच प्रेम जोरपोतवार युवा वक्ताअगदी 23 वर्ष  वयाने  यांनी समाजातील सर्व युवक ना  संगतिले की युवा पीढ़ी समोर यावेत समाजाला युवकांची गरज आहे असे सांगितले व तसेच कार्यक्रम चे उपस्थित समाज- मोतीराम दोबलवार,राकेश कलगुरवार,गंगाधर कलेगुवार, सुभाष सिगमवार,दुर्गाराज अलवाले ,प्रवीण लाटेलवार ,कार्तिक इप्पावार, तन्मय कलवल,सतीश सित्तलवार , नामदेव आसमपेली, महाकाली आसमपेली, मिथुन एरगावं , प्रदिप आतकुरवार, प्रज्वल आतकुरवार,शामराव  चिलमुलवार, युवराज कलगुरवार,राजकुमार कलवल, सुरेंद्र अलवालु,राकेश तग्रपवर,सुनील नक्कलवार,विजय कामपेलीवार,रवि चंदलवार,नारायण करेकर, अरुण विधते,देवराव पारखी,दिगंबर दुर्गमवर, नथुजी मलेकर, गजानन पकमोड़े,शयमराव मेश्राम, सुरेश हरबहड़े ,अनुपाल हरबड़े ,रमेश पारखी,सौ. लिलाबाई गोडशलवार , महिला सयोजक सौ.उज्वला दामेलवार, ग्रा प सिंधी सदस्य सौ मंगला कलवल , सौ अंजीरा गोरडवार ,सौ रेखाताई' चिदेंकर ,सौ.सविता सिगमवार ,सौ.शितल चिलमुलवार ,सौ.ममता गोरंतवार ,सौ. पदमा कमलवार, सौ वंदना नक्कलवार ,अशा प्रकारे महिला आगाडी उपास्थित होते व तसेच कर्यक्रमाला 250 ते 300 समाज बाधंव कार्यक्रमची  सुरवात महामानवाच्या प्रतिमाच्या पूजनानी झाली ,व समापम राष्ट्रगायनाने झाली या कार्यक्रमचे संचालन:सौ रेखा ताई सुभाष सिंदेकर यांनी केले व तसेच आभार प्रदशर्न  शंकर सित्तलवार केले 


कार्यक्रमचे आयोजक:-राजकुमार दामेलवार,तालुका अध्यक्ष, राजेंद्र कलवल तालुका सचिव,रामचंद्र आसमपेली सर,नथुजी गोड़सेलवार, विजय कामपेलीवार, सुभाष सिगंमवार,तालुका राजुरा M4 महासंघ च्या वरीने विभागीय कार्यकर्ता व समाज प्रबोधन  मेळावा पार पाडला

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने