साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची 102 वी जयंती साजरी.

Bhairav Diwase


गडचिरोली:- दिनांक 01/08/2022 ला गोकुळ नगर, गडचिरोली येथे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे मातंग समाज संघर्ष समिती गोकुळ नगर, गडचिरोली यांच्या वतीने साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 102 वी जयंती साजरी करण्यात आली.


यावेळी कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून मा. डॉ देवरावजी होळी आमदार, गडचिरोली विधानसभा क्षेत्र, अध्यक्ष मा.डॉ.वामनरावजी इंगळे प्रमुख मार्गदर्शक मा. दिगंबर लाटेलवार ग्रामविस्तार अधिकारी, भ्रह्मपुरी प्रमुख उपस्थिती मा. विजय गोरडवार माझी शिक्षण सभापती न. प गडचिरोली,सौ. लताताई लाटकर माझी महिला व बालकल्याण सभापती, सौ. इंगळे मॅडम व समाज बांधव उपस्तीथ होते. याप्रसंगी प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रेम जरपोतवार यांनी केले.