💻

💻

नगराध्यक्षांकडून साड्यांचे वितरण #chandrapur #pombhurna


पोंभुर्णा:- माजी अर्थ व नियोजन मंत्री तथा आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या वाढदिवसानिमित्त पोंभुर्ण्यात विविध कार्यक्रम घेण्यात आले. नगराध्यक्ष सुलभा पिपरे यांच्या हस्ते नगर पंचायतमधील सफाई कामगार, महिला कर्मचारी यांना यावेळी साड्यांचे वितरण करण्यात आले. यावेळी नगर पंचायत येथील कर्मचारी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत