💻

💻

घराची भिंत अंगावर पडून महिला जागीच ठार #chandrapur

बल्लारपूर:- दि. 31 जुलैच्या रात्री साडे नऊ वाजता बल्लारपूर येथील मौलाना आझाद वॉर्ड टेकडी विभाग येथील सौ, वनिता योगेश पुणेकर (वय 36) टीव्ही पाहत असतानाच अचानक भिंत अंगावर कोसळल्याने वनिता जाग्यावरच मृत्यू पावली.
तिची लहान मुलगी (वय 11 )व पती योगेश पुणेकर(39)दोघेही गंभीर जखमी झाले त्यांना ग्रामीण रुग्णालयात भरती करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे. वॉर्डात दुःखाचे पहाड कोसळलेले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत