💻

💻

गोंडवाना विद्यापीठाच्या अधिसभेतील (सिनेट) पदवीधर निवडणुकीची बदलली तारीख #election

आता "या" तारखेला होणार मतदान
चंद्रपूर:- महाराष्ट्र लोकसेवा आयोग, महाराष्ट्र राज्य तसेच महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परिक्षा 2022-23 ( B.Ed. , M.P.Ed. etc. ) चे आयोजन दि. 21-08-2022 या दिवशी होणार असल्यामुळे सदर परिक्षेसाठी विद्यापीठ परिक्षेत्रातील विद्यार्थी हे परीक्षार्थी असू शकतात त्यामुळे सदर विद्यार्थी हे मतदानापासुन वंचीत राहू नये याकरीता दि. 22-07-2022 रोजी विद्यापीठाद्वारे प्रसिध्द करण्यात आलेल्या निवडणूक अधिसूचनेतील निवडणूक कार्यक्रमातील दिनांक 02-08-2022 पुढील निवडणूक कार्यक्रमामध्ये खालीलप्रमाणे बदल करण्यात येत आहे. निवडणूक कार्यक्रमाच्या दिनांकामध्ये झालेल्या बदलाबाबत सर्व संबंधीतांनी नोंद घेवून त्यानुसार कार्यवाही घ्यावी.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत