पोंभुर्णा:- मंत्रीमंडळ विस्तारात आ.. सुधीर मुनगंटीवार यांनी मंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर पोंभुर्णा भाजपा कार्यकर्त्यांनी भाजपा कार्यलया समोर एकत्र येत जोरदार जल्लोष केला.
आपल्या नेत्याच्या सन्मानार्थ घोषणा देत कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. फटाख्यांची आतिषबाजी करत आनंद व्यक्त केला व एकमेकांना पेढे भरवत जल्लोष साजरा केला. यावेळी भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थीत होते.