चंद्रपूरच्या राजाचे आज होणार विसर्जन... #Chandrapur

चंद्रपूर:- अख्या पंचक्रोशीत प्रसिद्ध असलेल्या नवसाला पावणारा अशी ख्याती असणारा चंद्रपूर जिल्ह्यातील प्रसिद्ध असा सर्वांचा लाडका चंद्रपूरचा राजाचे विसर्जन आज सकाळी ठिक 11 वाजता करण्यात येणार आहे.
जटपुरा युवक गणेश मंडळ रामनगर रोड ते ईरई नदी असा मार्ग असेल लाडक्या राजाला पाहण्यासाठी सर्व गणेश भक्तांनी अवश्य उपस्थित रहावे अशी माहिती चंद्रपूरचा राजा गणेश मंडळाचे अध्यक्ष दिपक बेले यांनी आवर्जून सांगितले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत