प्रा. विलास चौगुले सर यांना यंदाचा 'सहित्यगंध 2022' पुरस्कार जाहीर.
(आधार न्यूज नेटवर्क मुख्य उपसंपादक) राहुल थोरात
दौंड:- येथील प्रा. विलास चौगुले(सर)यांची मराठीचे शिलेदार बहुउद्देशीय संस्था नागपूर यांचेवतीने राज्यस्तरीय साहित्यगंध पुरस्काराची घोषना करण्यात आली आहे मराठी साहित्य क्षेत्रात आपल्या काव्य लेखनाने मराठी भाषा सक्षमीकरण करण्याचा उद्देश ठेवून सातत्याने कार्य करीत आहेत.
या विशेष कार्याची दखल घेऊन मराठीचे शिलेदार या बहुउद्देशीय संस्थेने यंदा हा प्रतिष्ठेचा बहुमान पुरस्कार श्री.प्रा.चौगुले यांनी घोषित केला आहे.
मान्यवरांच्या हस्ते लातूर येथे राज्य स्तरीय काव्य संमेलनात हा पुरस्कार वितरीत करण्यात येणार आहे.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा
(
Atom
)
Congratulations sir
उत्तर द्याहटवाBigg Bigg Congratulations Sir
उत्तर द्याहटवा