Aadhar News Network, Bhairav Diwase, chief editor, Adharnewsnetwork, chandrapur, adhar news network logo

दुचाकीवरून नियंत्रण सुटल्याने अपघात #Chandrapur #mul #accident #death


मुल:- पेठगाव-राजोली पुलावर दुचाकीवरून नियंत्रण सुटल्याने अपघात झाला. हि घटना आज दुपारी १ वाजताच्या सुमारास घडली. या अपघातात प्रफुल देवराव आलाम वय २२ वर्षं यांचा जागीच मृत्यू झाला. प्रफुल्ल हा पडझरी पो. सोमनाथ ता. मुल येथील आहे.
कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत