सरदार पटेल महाविद्यालय, चंद्रपूर द्वारा विसापूर येथे राष्ट्रीय सेवा योजना शिबिरात वृक्षारोपण, पाणी वाचवा, रक्तदान , स्वच्छता असा संदेश देणारी अप्रतिम रांगोळी... #Chandrapur

Bhairav Diwase
0
सरदार पटेल महाविद्यालयातील निकिता लोडे, प्राची पाचभाई, प्राची आंबटकर, गायत्री गेडाम अजय मोहूर्ले यांनी अप्रतिम काढलेली रांगोळी.... (छायाचित्र भैरव ध. दिवसे)
टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)